आज कविता करावी फार ईछा झाली,
का? कुणाची आठवण आली?
आठवण तर नाही आली,
मग मनाने का अशी चुक केली.
मग पाहिले पाऊस वारा तर नाही आला,
पण त्यानी पण आज पोपट केला.
मग काय आज माझा एकटे पणा बाहेर आला,
पण आजु बाजूच्या लोकानी तो अंदाज ही चुकवला.
लिहायला शब्द शोधू पहिले,
काय माहीत का ते माझ्यावर रूसले.
पण मग उमजले कविता करायला कारण का लागते,
मनातल्या भावना ना फक्त वाट हवी असते.
आज कविता करावी फार ईछा झाली,
बघू कशी जमली...
का? कुणाची आठवण आली?
आठवण तर नाही आली,
मग मनाने का अशी चुक केली.
मग पाहिले पाऊस वारा तर नाही आला,
पण त्यानी पण आज पोपट केला.
मग काय आज माझा एकटे पणा बाहेर आला,
पण आजु बाजूच्या लोकानी तो अंदाज ही चुकवला.
लिहायला शब्द शोधू पहिले,
काय माहीत का ते माझ्यावर रूसले.
पण मग उमजले कविता करायला कारण का लागते,
मनातल्या भावना ना फक्त वाट हवी असते.
आज कविता करावी फार ईछा झाली,
बघू कशी जमली...
- कवी सर्वेश
No comments:
Post a Comment